अर्जुन डांगळे

भारतीय राजकारणी, मराठी साहित्यिक व आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते

अर्जुन ठमाजी डांगळे ( इ.स. १९४५, मुंबई) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि मराठी साहित्यिक आहेत. ते दलित पँथरचे सहसंस्थापक होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.[][][][] त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.[][]

पुस्तके

संपादन
  1. दलित साहित्य : एक अभ्यास
  2. दलित विद्रोह
  3. ही बांधारची माणसं
  4. मैदानातील माणसे
  5. नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
  6. कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य []
  7. छावणी हालते आहे(कवितसंग्रह)

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ ऑनलाईन, सामना. "लेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2020-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ "डांगळे, अर्जुन उमाजी – profiles" (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  3. ^ "आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व युवा पिढीच्या हाती देणे आवश्यक – अर्जुन डांगळे". Loksatta. 2016-04-23. 2021-02-25 रोजी पाहिले.
  4. ^ "पँथरच्या महानायकाची जमा आणि शिल्लक!". My Mahanagar. 2021-02-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Arjun Dangle". mayday.leftword.com. 2021-02-25 रोजी पाहिले.
  6. ^ Joshi, Prakash Bal (2017-07-08). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  7. ^ डांगळे ग्रंथ संपदा