अर्चना भार्गव या युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा होत्या.[] त्यांनी २३ एप्रिल २०१३ साली अध्यक्ष पदी कार्यरत झाल्या.तथापि २० फेब्रुवारी २०१२ ला त्यांनी राजीनामा दिला.[]

शिक्षण

संपादन

त्यांचे शालेय शिक्षण जीझस अँड मेरी कॉन्व्हेंट, नवी दिल्ली मधून झाले.त्यानंतर त्यांची पदवी मिरांडा हाऊस, दिल्ली विद्यापीठात प्राप्त केली.

कारकीर्द

संपादन

भार्गव ह्या २०११ मध्ये कॅनरा बँकेच्या ईडी म्हणून कार्यरत होत्या .२०१३ साली त्या युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या (यूबीआय) चे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालिका झाल्या. भार्गव यांच्यावर २०१३ मध्ये भ्रष्टाचारात सामील झाल्याचा आरोप होता.[][]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "CBI registers corruption case against Archana Bhargava, former CMD of UBI". The Economic Times. 2016-09-15. 2018-07-24 रोजी पाहिले.
  2. ^ Ray, Atmadip; Mehta, Sangita (2014-02-26). "Archana Bhargava: Journey from management trainee to Chairman & MD of United Bank of India". The Economic Times. 2018-07-24 रोजी पाहिले.
  3. ^ "United Bank of India ex-CMD Archana Bhargava booked by CBI in disproportionate assets case". www.businesstoday.in. 2018-07-24 रोजी पाहिले.
  4. ^ PTI (2018-03-01). "Former United Bank of India chief Archana Bhargava booked by CBI in DA case". https://www.livemint.com/. 2018-07-24 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)