वुंडावल्ली अरुण कुमार

भारतीय राजकारणी
(अरूणकुमार वुंडावल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

अरुणकुमार वुंडावल्ली (ऑगस्ट ४, इ.स. १९५४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.