अरुणावती धरण
अरुणावती धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीवर असणारे धरण आहे. हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असून हे जिल्ह्यातले बेंबळा धरणाखालोखाल दुसरे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण [दिग्रस]] तालुक्यात आहे. या धरणाला एकूण ११ दरवाजे आहेत.