अरुंधती नाग (६ जुलै, १९६५:दिल्ली, भारत - ) या भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी, गुजराती, मराठी, हिंदी आणि कन्नड नाटकांतून अभिनय केला आहे.

Arundhati Nag.jpg

त्यांना २००८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

कन्नड अभिनेता-दिग्दर्शक शंकर नाग हे त्यांचे पती आहेत.