अराभावी विधानसभा मतदारसंघ
(अराभावी (विधानसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
अराभावी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगांव लोकसभा मतदारसंघात असून बेळगांव जिल्ह्यात मोडतो.
constituency of the Karnataka legislative assembly in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | कर्नाटक विधानसभा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | कर्नाटक, भारत | ||
| |||
आमदार संपादन
- १९६७ : ए.आर. पंचगानवी:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९७२: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९७८: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९८३: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९८५: आर.एम. पाटील:जनता पक्ष
- १९८९: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९९४: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- १९९९: कौलागी वीरप्पा शिवलिंगप्पा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- २००४: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २००८: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी : जनता दल (धर्मनिरपेक्ष)
- २०१३: भालचंद्र लक्ष्णराव जर्कीहोळी: भारतीय जनता पक्ष