अमेरिगो वेस्पुची
(अमेरिगो व्हेस्पुसी या पानावरून पुनर्निर्देशित)
अमेरिगो वेस्पुची (९ मार्च १४५४ ते २२ फेब्रुवारी १५२२) हा एक इटालियन खलाशी होता. अमेरिका (खंड) हेच नवे जग आहे हे सिद्ध करण्याचे श्रेय वेस्पुचीला दिले जाते. अमेरिका हे नाव अमेरिगो वेस्पुचीच्या नावावरूनच पडले आहे.
अमेरिगो वेस्पुची Amerigo Vespucci | |
---|---|
जन्म |
९ मार्च १४५४ फ्लोरेन्स, इटली |
मृत्यू |
२२ फेब्रुवारी १५२२ सेबिया, स्पेन |
राष्ट्रीयत्व | इटालियन |
प्रसिद्ध कामे | नवे जग शोधून काढणारा |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |