अमेरिकन काँग्रेस

अमेरिकेची संसद
(अमेरिकन कॉंग्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

अमेरिकन कॉंग्रेस हे अमेरिका या देशाचे विधिमंडळ आहे. याची दोन गृहे असून वरिष्ठ गृहाला सेनेट तर कनिष्ठ गृहाला हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस असे म्हणतात.

अमेरिकन कॉंग्रेस
United States Congress (युनायटेड स्टेट्स कॉंग्रेस)
१११ वी अमेरिकन कॉंग्रेस
Seal of the United States Congress.svg
प्रकार
प्रकार द्विस्तरीय
सभागृह सेनेट
हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज
नेते
सेनेट अध्यक्ष ज्यो बायडन, डेमॉक्रेटिक पक्ष
जानेवारी २०, इ.स. २००९ पासून
प्रो टेंपोर सेनेट अध्यक्ष डॅनिएल आयनोयू, |डेमोक्रॅट
जून २८, इ.स. २०१० पासून
हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज सभापती जॉन बेनर, रिपब्लिकन
जानेवारी, इ.स. २००७ पासून
संरचना
सदस्य ५३५
१०० सेनेटर
४३५ प्रतिनिधी
५ डेलिगेट
१ निवासी आयुक्त
111USHouseStructure.svg
हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज राजकीय गट       डेमॉक्रेटिक पक्ष
     रिपब्लिकन पक्ष
111th United States Senate Structure.svg
सेनेट राजकीय गट       डेमॉक्रेटिक पक्ष
     अपक्ष
     अपक्ष डेमॉक्रॅट
     रिपब्लिकन पक्ष
निवडणूक
बैठक ठिकाण
US Capitol east side.JPG
अमेरिकन कॅपिटल, वॉशिंग्टन, डी.सी.
संकेतस्थळ
हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज सभागृहाचे संकेतस्थळ
सेनेट संकेतस्थळ

बाह्य दुवेसंपादन करा