अमर बेनिख्लेफ
अमर बेनिख्लेफ (११ जानेवारी, १९८२;अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियाचा ज्युदो खेळाडू आहे. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
ज्युदो (पुरुष) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
रौप्य | २००८ बिजिंग | ९० किलो |
बेनिख्लेफने २००८ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ९० किलो वजनगटात शर्यतीत रजतपजक जिंकले.
२०२० ऑलिंपिकमध्ये बेनिख्लेफचा शिष्य असलेल्या फेथी नूरीनने इस्रायेलच्या प्रतिस्पर्ध्याशी खेळण्यास नकार दिला.[१][२][३][४] याला उद्युक्त केल्याबद्दल बेनिख्लेफला आणि नूरीनला स्पर्धेतून वगळण्यात आले आणि दोघांवर १० वर्षांची बंदी घातली गेली.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Judo athlete sent home from Olympics after refusing to fight Israeli".
- ^ "Algerian judoka sent home from Olympics after refusing to face Israeli opponent". Metro. July 24, 2021.
- ^ "Algerian judoka sent home from Olympics after refusing to compete against Israeli". The Guardian. July 24, 2021.
- ^ "Algerian judoka suspended after quitting Olympics rather than facing Israeli opponent". Yahoo.