अमर ओक एक भारतीय शास्त्रीय बासरीवादक आहेत. झी मराठी वरील सा रे ग म प मराठी सिंगिंग रिॲलिटी शोमधून तो प्रसिद्ध आहे. तो एक व्यावसायिक शो "अमर बन्सी" देखील करतो जो त्याच्या बासरी वादनावर आधारित आहे.

अमर ओक
Amar Oak.jpg
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीतकार
वाद्ये बासरी
संकेतस्थळ http://www.amaroak.com