अमरिंदर सिंह राजा वारिंग
अमरिंदर सिंह (जन्म २९ नोव्हेंबर १९७७) [१] हे अमरिंदर सिंग राजा वॉरिंग या नावाने प्रसिद्ध आहे, ते एक भारतीय राजकारणी आहेत.[२] ते लोकसभेचे सदस्य आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत.[३] २०१२, २०१७ आणि २०२२ मध्ये ते गिद्दरबाहा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणुन निवडून आले. २०२४ मध्ये ते लुधियाना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
Politician from Punjab, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २९, इ.स. १९७७ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
वारिंग हे डिसेंबर २०१४ ते मे २०१८ या कालावधीत भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.[४]
संदर्भ
संपादन- ^ "Know Your PAN". incometaxindiaefiling.gov.in. Income Tax Department, Ministry of Finance, Government of India. 20 March 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 March 2017 रोजी पाहिले.
- ^ "Punjab portfolios: CM Channi keeps vigilance, mining, power; deputy Randhawa gets home, Soni health". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 September 2021.
- ^ "Punjab Lok Sabha Election Results 2024: Full and final list of winners including Charanjit Singh Channi, Amritpal singh, Harsimrat kaur badal and more". TOI City Desk. The Times of India. 5 June 2024. 6 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Dhaliwal, Shub Karman. "Punjab Elections Results 2017: Panjab University alumni script success story, win Assembly poll". The Indian Express. 19 March 2017 रोजी पाहिले.