अफझल अन्सारी

भारतीय राजकारणी

अफझल अन्सारी (ऑगस्ट १४,इ.स. १९५३ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूर मतदारसंघातून बसपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

अफझल अन्सारी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ गाझीपूर

राजकीय पक्ष बहुजन समाज पक्ष