हे पान अनाथ आहे.
जुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अफजल गुरू हा 'जैश ए मोहम्मद' संघटनेचा दहशतवादी व २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार होता. याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.