अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४ या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यातील चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] संयुक्त अरब अमिरातीने ही मालिका ३-१ ने जिंकली.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५ | |||||
संयुक्त अरब अमिराती | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर २०१४ – ४ डिसेंबर २०१४ | ||||
संघनायक | खुर्रम खान | मोहम्मद नबी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | संयुक्त अरब अमिराती संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | खुर्रम खान २७० | नवरोज मंगल २३९ | |||
सर्वाधिक बळी | कृष्ण चंद्रन ६ | हमीद हसन ६ |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन २८ नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
अफसर झाझाई ६० (१०९)
कृष्ण चंद्रन २/३७ (७ षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अफसर झाझाई (अफगाणिस्तान) आणि आंद्री बेरेंजर (यूएई) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन ३० नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
नवरोज मंगल १२९ (१२३)
कृष्ण चंद्रन ३/४५ (९ षटके) |
- यूएई ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सलमान फारुख (यूएई) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादन २ डिसेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फरीद मलिक (अफगाणिस्तान), नासिर अझीझ आणि सकलेन हैदर (दोन्ही यूएई) यांनी वनडे पदार्पण केले.
चौथा सामना
संपादन ४ डिसेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
नवरोज मंगल ४८ (४७)
कामरान शझाद ३/४५ (१० षटके) |
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Afghanistan tour of United Arab Emirates 2014/15". ESPNCricinfo. 28 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "United Arab Emirates vs Afghanistan". Cricbuzz. 28 November 2014 रोजी पाहिले.