अप्रणयत्व एक प्रणयी कल आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला थोडेसे किंवा कोणतेही प्रणयी आकर्षण नसणे असे आहे. [] [] [] [] अप्रणयी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचा प्रणयी कल अप्रणयत्व आहे. [] []

अप्रणयी स्वाभिमान ध्वज

अप्रणयत्वाची व्याख्या "इतरां प्रती प्रणयी भावना नसणे किंवा कमी असणे: आणि प्रणयी इच्छा किंवा आकर्षण नसणे किंवा कमी अनुभवणे" अशी आहे. []

अप्रणयत्वाचे उलट म्हणजे, एक असे प्रणयी कल म्हणून ज्यामध्ये एखाद्याला प्रणयी प्रेम किंवा इतरांबद्दल प्रणयी आकर्षण अनुभवता येते याला परप्रणयत्व असे म्हणले जाते. []

अप्रणयी व्यक्ती देखीलअकामुक प्रेम अनुभवण्यास सक्षम असतात . [] ज्यांनी२०२० च्या अप्रणयी जनगणनेला प्रतिसाद दिला त्यापैकी १४.६% अप्रणयी भागीदारीत होते. [१०]

काहींनी असे म्हणले आहे कीअप्रणयत्व कमी-दर्शित, [११] कमी-संशोधित आहे, [१२] [] [१३] आणि याबद्दल वारंवार गैरसमज होतअसतात. [१४]

संदर्भ

संपादन
  1. ^ Bougie, C. (2021). Composing aromanticism (Thesis thesis). University of Missouri--Columbia. doi:10.32469/10355/85832.
  2. ^ "5 things you should know about aromantic people". Stonewall (इंग्रजी भाषेत). 2022-02-18. 2022-02-26 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-02-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Never Been Interested in Romance? You Could Be Aromantic". Psych Central (इंग्रजी भाषेत). 2021-10-29. 2022-02-26 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-02-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Definition of AROMANTIC". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2024-02-14 रोजी पाहिले.
  5. ^ Josh Salisbury. "Meet the aromantics: 'I'm not cold – I just don't have any romantic feelings' | Life and style". The Guardian. 2021-04-07 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  6. ^ a b Przybylo, Ela; Gupta, Kristina (2020). "Editorial Introduction: The Erotics of Asexualities and Nonsexualities: Intersectional Approaches". Feminist Formations. 32 (3): vii–xxi. doi:10.1353/ff.2020.0034. ISSN 2151-7371. 2022-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
  7. ^ "Aromantic Definition & Meaning - Merriam-Webster". 25 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 March 2023 रोजी पाहिले.
  8. ^ Micomonaco, Mikayla (June 28, 2017). "I'm Tired Of My Queer Identity Being Ignored & Erased On TV". Bustle. 2019-08-15 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  9. ^ Plonski, Logan (February 23, 2018). "7 Facts You Should Know About Aromantic People". them. (इंग्रजी भाषेत). 2020-01-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-02-19 रोजी पाहिले.
  10. ^ "The Aro Census 2020 Report". July 2021. 26 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 March 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "How Pop Culture Denies Aromantic Asexual Existence". The Mary Sue. 2016-02-19. 2021-04-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  12. ^ Nicola Pardy. "What Is Asexual - People Share Asexuality Experiences". Refinery29.uk. 2018-09-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  13. ^ Lang, Christina (2018-05-01). "Intimacy and Desire Through the Lens of an Aro-Ace Woman of Color". Honors Theses. 2022-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
  14. ^ Yeow Kai Chai (2017-10-04). "Singer-songwriter Moses Sumney does not mind flying the freak flag, Entertainment News & Top Stories". The Straits Times. 2019-12-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.