अन्य हा एक भारतीय द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) गुन्हेगारी चित्रपट आहे जो सिम्मीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे[] आणि कॅपिटलवुड पिक्चर्सच्या सहकार्याने इनिशिएटिव्ह फिल्म्सने निर्मित केला आहे.[] या चित्रपटात अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान, रायमा सेन, भूषण प्रधान, प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अन्य
प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, प्रथमेश परब
संगीत रोहित कुलकर्णी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० जून २०२२
अवधी १४० मिनिटे



कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "NOW SHOWING: ANYA". punemirror (इंग्रजी भाषेत). 2022-06-12. 2022-12-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Grand Premier of Hindi-Marathi Film ANYA". BOLLYWOOD DUNIYA (इंग्रजी भाषेत). 2022-12-18 रोजी पाहिले.