अनिल बसू

भारतीय राजकारणी

अनिल बसू (नोव्हेंबर ७, इ.स. १९४६-हयात) हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) चे ज्येष्ठ नेते आहेत. ते पश्चिम बंगाल राज्यातील आरामबाग लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.