अनिल कुमार (जन्म २० जून १९७५) हा भारतातील एक पुरुष डिस्कस थ्रोअर आहे[१]. त्याची वैयक्तिक बेस्ट थ्रो ६४.३७  मीटर आहे जी त्याने स्लोमबॅथली येथे जुलै २००७ मध्ये साध्य केली होती[२].

आंतरराष्ट्रीय स्पर्धा संपादन

वर्ष स्पर्धा ठिकाण
१९९८ एशियन गेम्स बँकॉक, थायलंड
२००० एशियन चँपियनशिप जकार्ता, इंडोनेशिया
२००२ एशियन गेम्स बुसान, दक्षिण कोरिया
२००३ एशियन चँपियनशिप फिलिपीन्स
२००३ अफ्रो-एशियन गेम्स हैदराबाद, भारत
२००४ ऑलिम्पिक गेम्स अथेन्स, ग्रीस
२००५ एशियन चँपियनशिप इंचेऑन, दक्षिण कोरिया

बाह्य दुवे संपादन

अनिल कुमार ऑलिंपिक

संदर्भ संपादन

  1. ^ Aug 25, Biswajyoti Brahma | TNN |; 2005; Ist, 07:23. "Anil Kumar breaks the National 100-m record - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-12 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Kerala athlete resorts to crowdfunding to raise funds to attend international championship". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2020-12-12 रोजी पाहिले.