अनिनी भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर दिबांग व्हॅली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.