अनिता नागर सिंह चौहान
अनिता नागर सिंह चौहान ही एक भारतीय राजकारणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेशातील रतलाम येथून त्या लोकसभेवर निवडून आल्या. रतलाम (लोकसभा मतदारसंघ) जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.[१][२][३]
Indian Politician from Madhya Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांचा २०७,२३२ मतांनी पराभव केला.[४][५][६]
संदर्भ
संपादन- ^ Arshdeep kaur (4 June 2024). "Madhya Pradesh Election results 2024: Full list of winners in Lok Sabha election". mint. 4 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Election results 2024: Its horror show for Congress in Madhya Pradesh". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2024. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Choukse, Sagar (5 June 2024). "Five-time MP Kantilal Bhuria loses Ratlam LS seat". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ratlam Constituency Lok Sabha Election Results 2024". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "Parliamentary Constituency 24 - RATLAM". ECI.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-local body heads | High jumpers" (इंग्रजी भाषेत). 31 July 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2024 रोजी पाहिले.