अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ते एरावीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेला कार्डमम पर्वतरांग, अनामलाई पर्वतरांगपालनी पर्वतरांगेच्या मध्ये आहे. याची उंची २६९५ मी. (८८४२ फूट) आहे.

अनाई मुदी शिखर

हे शिखर केरळ राज्यात असून; सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मात्र कळसुबाई(1646मी) हेच आहे.