अनंत महादेवन

एक पटकथा लेखक,अभिनेता व दिग्दर्शक

अनंत महादेवन हे एक पटकथा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत.[] त्यांना अनंत नारायण महादेवन असेही म्हणतात.[][][] अनंत यांना संजय पवार यांच्यासमवेत मी सिंधुताई सपकाळ या यशस्वी मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा व संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार (2010) प्राप्त झाला.[]

1980 च्या दशकापासून ते भारतीय टीव्ही कार्यक्रम आणि हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. व्यावसायिक इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीमध्येही त्यांचा सहभाग आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "എനിക്കും മലയാളത്തിനുമുള്ള അഭിമാനനേട്ടം - ആനന്ദ് മഹാദേവന്‍" [National Film Awards 2010 - Mathrubhumi Movies] (Malayalam भाषेत). मातृभूमी. 20 May 2011. 7 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 जून 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Red Alert: The War Within official site: "Cast & Crew"". 2010-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-06 रोजी पाहिले.
  3. ^ Tuteja, Joginder. "'Red Alert could have been set in Cuba or Ireland' - Anant Mahadevan", BollywoodHungama.com, 7 जुलाई 2010
  4. ^ "Ananth Mahadevan's Rough Book brings Indian education into sharp focus". हिंदुस्तान टाईम्स. 2015-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-06 रोजी पाहिले.
  5. ^ "Mee Sindhutai Sapkal bags top National Awards - Times of India". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-05-24 रोजी पाहिले.