अनंतराव कुलकर्णी (१९ सप्टेंबर १९१७ - मृत्यू:६ नोव्हेंबर १९९८)
पुणे येथे २ जून १९८५ रोजी झालेल्या पहिल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष

कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे. पन्नासहून अधिक वर्षे प्रकाशन व्यवसायात. महाराष्ट्रात अग्रेसर प्रकाशक म्हणून नावलौकिक. लोकप्रिय व नावाजलेल्या लेखकांबरोबरच अन्य लहान मोठ्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करत. या पुस्तकांना विविध पुरस्कार. शेती विषयावरील विविध पुस्तके मराठी साहित्यात अनंतरावांनी लोकप्रिय केली. १ जून १९८८ रोजी 'पन्नास वर्षांची ग्रंथसेवा' ही कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.