अधिरथ हा महाभारतात वर्णिलेला, हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र याचा सारथी होता. अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा प्रतिपाळ केला. अंगकुलोत्पन्न राजा सत्कर्म्याचा तो पुत्र होता. काही अभ्यासकांच्या मते तो अंग देशाचा राजा होता [ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे संपादन