अताहुआल्पा

(अतावाल्पा या पानावरून पुनर्निर्देशित)

अताहुआल्पा, अतावाल्पा तथा अताबालिका (१५०२ - २६ जुलै, १५३३) हा शेवटचा इंका सम्राट होता. आपल्या भावाचा पराभव करून सम्राटपदावर आलेल्या अताहुआल्पाचा स्पॅनिश काँकिस्तादोरांनी नायनाट केला.