अतलांतिदा प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या उत्तरेस कॅरिबियन समुद्रास लागून असलेला हा प्रांत पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. याची राजधानी ला सैबा येथे आहे.

अतलांतिदा प्रांतातील तेला नदीचे पात्र