अडलाई स्टीवन्सन पहिला
अडलाई युईंग स्टीवन्सन (२३ ऑक्टोबर, इ.स. १८३५:क्रिस्चियन काउंटी, केंटकी, अमेरिका - १४ जून, इ.स. १९१४:शिकागो, इलिनॉय, अमेरिका) हा अमेरिकेचा २३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलॅंडच्या हाताखाली काम करणारा स्टीवन्सन त्याआधी अमेरिकेच्या टपाल खात्याचा पोस्टमास्टर जनरल होता.
मागील: लेव्ही पी. मॉर्टन |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ४ मार्च, इ.स. १८९३ – ४ मार्च, इ.स. १८९७ |
पुढील: गॅरेट हॉबार्ट |