सान मरिनो ग्रांप्री
(अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी या पानावरून पुनर्निर्देशित)
सान मरिनो ग्रांप्री (इटालियन:ग्रान प्रीमियो दि सान मरिनो) ही इटलीच्या इमोला शहरात १९८१ ते २००६पर्यंत झालेली वार्षिक कार शर्यत होती.
ऑटोड्रोमो एंझो इ दिनो फेरारी येथे होणारी ही शर्यत मायकेल शुमाकरने सर्वाधिक (७) वेळा जिंकली.