अझरबैजान-भारत संबंध
अझरबैजान-भारत संबंध हे अझरबैजान प्रजासत्ताक आणि भारतीय प्रजासत्ताक यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत.
bilateral relations between Azerbaijan and India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | bilateral relation | ||
---|---|---|---|
स्थान | अझरबैजान, भारत | ||
| |||
भारत आणि अझरबैजान यांचे जुने ऐतिहासिक संबंध आणि सामायिक परंपरा आहेत. बाकूच्या परिसरातील आतेशगाह अग्नि मंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. देवनागरी आणि गुरुमुखी भाषेतील शिलालेख असलेले हे मध्ययुगीन स्मारक दोन्ही देशांमधील जुन्या संबंधांचा पुरावा आहे. भारतासोबतच्या व्यापार संबंधांमुळे रेशीम मार्गाने युरोपच्या दिशेने जाणाऱ्या भारतीय व्यापाऱ्यांचे संपर्क पुन्हा निर्माण झाले. [१] [२]
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सोव्हिएत काळात बाकूला भेट दिली होती. भारताने १९९१ मध्ये अझरबैजानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. बाकूमध्ये भारताचे कायमस्वरूपी मिशन १९९९ मध्ये उघडण्यात आले आणि अझरबैजानचे प्रतिनिधी केंद्र २००४ मध्ये नवी-दिल्ली येथे उघडण्यात आले.[३] ह्या देशांमधील पहिला द्विपक्षीय करार जून १९९८ मध्ये झाला होता. हा करार "आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करार" होता ज्यामुळे भारतीय-अझरबैजानी आंतरसरकारी व्यापार आयोगाची स्थापना झाली.[४][३]
संदर्भ
संपादन- ^ The Indian diaspora in Central Asia and its trade, 1550-1900, 2002,
... George Forster ... On the 31st of March, I visited the Atashghah, or place of fire; and on making myself known to the Hindoo mendicants, who resided there, I was received among these sons of Brihma as a brother; an appellation they used on perceiving that I had acquired some knowledge of their mythology, and had visited their most sacred places of worship ...
- ^ [George Forster (traveller) A journey from Bengal to England: through the northern part of India, Kashmire, Afghanistan, and Persia, and into Russia, by the Caspian-Sea] Check
|url=
value (सहाय्य), 1798,... A society of Moultan Hindoos, which has long been established in Baku, contributes largely to the circulation of its commerce; and with the Armenians they may be accounted the principal merchants of Shirwan ... this remark arose from a view of the Atashghah at Baku, where a Hindoo is found so deeply tinctured with the enthusiasm of religion, that though his nerves be constitutionally of a tender texture and his frame relaxed by age, he will journey through hostile regions from the Ganges to the Volga, to offer up prayer at the shrine of his God ...
- ^ a b "Hindistan-Azərbaycan: əlaqələrin hazırkı vəziyyəti və inkişaf perspektivləri | Newtimes.az – Analitik-informasiya portalı". newtimes.az. 2019-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-05-30 रोजी पाहिले.
- ^ "BILATERAL BRIEF India-Azerbaijan Relations" (PDF).