अजमानची अमीरात हा संयुक्त अरब अमीरातीतील एक घटक देश आहे. फक्त २६० किमी क्षेत्रफळ असलेला हा देश सातांतील सगळ्यात लहान अमीरात आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २.५ लाख इतकी आहे.