अगेन्स्ट ऑल ऑडस: एसेस ऑन विमेन, रिलिजन अँड डेव्हलपमेंट फ्रॉम इंडिया अँड पाकिस्तान[] हे भारतीय स्त्रीवादी कमला भसीन[] आणि रितू मेनन[] आणि पाकिस्तानी लेखिका निघत सईद खान[] यांनी संपादित केलेले शोधनिबंधांचे संकलन आहे.

महत्त्वाचे मुद्दे

संपादन

या शोधनिबंधांमुळे, संस्कृती, सामाजिक सहसंबंध, शिष्टाचार या बाबी निश्चित करण्यामध्ये ‘धर्म’ नावाची गोष्ट कशी महत्त्वाची भूमिका बजावत असते याचा वेध घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भारतातीलपाकिस्तान मधील स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यांच्या जगण्यातील भौतिक वास्तव यावर शोधनिबंधांतून प्रकाश टाकलेला आहे. शोधनिबंधांतून अस्मिता, अयोग्य/चुकीची अवधानता आणि स्त्रियांकडून धर्माचा केला जाणारा रणनितिमय वापर यासारखे काही कठीण प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रदेशांतील विकासाची चौकट व उदयास येणारे धार्मिक हक्क या महत्त्वाच्या विषयांची मांडणी शोधनिबंधांतून करण्यात आलेली आहे.

संदर्भ सूची

संपादन
  1. ^ Bhasin, Kamla; Menon, Ritu; Khan, Nighat Said (1994). Against All Odds: Essays on Women, Religion, and Development from India and Pakistan (इंग्रजी भाषेत). Kali. ISBN 9788185107745.
  2. ^ Switala, Kristin. "Kamla Bhasin". www.cddc.vt.edu. 2013-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ ":::Welcome to the offical website of Women Unlimited:::". www.womenunlimited.net. 2018-03-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Nighat Said Khan | Women's Learning Partnership". www.learningpartnership.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-23 रोजी पाहिले.