अक्षय संजय तेली (२१ सप्टेंबर, इ.स. १९९७) हे मराठी वक्ते, लेखक आहेत.

अक्षय तेली
Akshay Teli
अक्षय संजय तेली
जन्म सप्टेंबर २१, इ.स. १९९७
कराड , (सातारा जिल्हा), महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र व्याख्याते, लेखक
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती यशाच्या वाटेवर
वडील संजय
आई स्नेहा
संकेतस्थळ www.akshayteli.site

वक्तृत्वसंपादन करा

शिवाजी महाराज, संभाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, आई, समाज : वास्तव आणि अपेक्षा, तुकाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, चिंता सोडा आणि सुखाने जगा यांसारख्या अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील त्यांची व्याख्याने प्रसिद्ध आहेत.

साहित्यसंपादन करा

  • यशाच्या वाटेवरISBN 978-1982134488[१]

संदर्भसंपादन करा

  1. ^ {{url=https://www.goodreads.com/book/show/55102043-yashachya-vatevar |title=Yashachya Vatevar by Akshay Teli}}

बाह्यदुवेसंपादन करा