फॅब्रिस अल्सेबियादेस मैको (३० मे १९७७) याचे पूर्ण नाव आहे. तर,अक्वा हे त्याचे टोपणनाव आहे. हा ॲंगोलाचा फुटबॉल खेळाडू आहे.

अक्वा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावफॅब्रिस अल्सेबियादेस मैको
जन्मदिनांक३० मे, १९७७ (1977-05-30) (वय: ४५)
जन्मस्थळबेंग्विला, अँगोला
उंची५'११ (१.८१ मी)
मैदानातील स्थानफॉरवर्ड
क्लब माहिती
सद्य क्लबऍटलेटिको पेट्रोलियोस लुआंडा
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९२-१९९३
१९९४-१९९५
१९९५-१९९७
१९९७-१९९८
१९९८-१९९९
१९९९-२००१
२००१-२००५
२००५-२००६
२००७-सद्य
नॅसियोनाल बेंग्विला
बेनफिका
F.C. Alverca
Académica de Coimbra
Al-Wakrah
Al-Gharafa
Qatar Sports Club
Al-Wakrah
Petro Atlético

२ (०)
३६ (१३)
१९ (१)
११ (०)राष्ट्रीय संघ
१९९५-सद्यअँगोलाचा ध्वज अँगोला८० (३६)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१ जून २००६.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २१ जून २००६