अंबाजोगाई साहित्य संमेलन

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या मराठवाडा साहित्य परिषदेने भरविलेले जाते, या संमेलनाची सुरुवात अमर हबिब (Amar Habib), दगडू लोमटे (Dagadu Lomte),यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. अंबाजोगाई (Ambajogai) शहाराणे अनेक नामवंत लेखक महाराष्ट्राला दिले आहेत. [] ११ व्या स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार (Sudarshan Rapatwar)[][][][], सचीव प्रा. पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे व दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अंबाजोगाई_साहित्य_संमेलन
अंबाजोगाई_साहित्य_संमेलन

अंबाजोगाई साहित्य संमेलन

संपादन

४थे अंबाजोगाई साहित्य संमेलन :

संपादन

दि. २३-२४ ऑक्टोबर २०१० या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष बलभीम तरकसे होते

दि.२७-२८ ऑक्टोबर २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष-संतोष मोतीराम मुळावकर, याच अंबाजोगाई येथे एकेसाली बोली साहित्य संमेलन झाले होते. मराठी कवी विठ्ठल वाघ हे संमेलनाध्यक्ष होते.

  • ६ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन :
  • ७ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन :
  • ८ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन :

१० वे अंबाजोगाई साहित्य संमेलन वर्ष २०२२, १८, १९ व २० ऑगस्ट २०२२ तीन दिवसीय साहित्य संमेलन येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Girwalkar Engineering College) चित्रकार दिलीप बडे (Chitrkar Dilip Bade) साहित्य नगरीतील सुर्यकांत गरुड विचारपीठावर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी ३ वाजता जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जागर दिंडीची सुरुवात ज्येष्ठ नागरिक सौ. कमल बरुरे आणि एस.बी. सैय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जागर दिंडी रमाई आंबेडकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, मोरेवाडी मार्गे अभियांत्रिकी महाविद्यालयात पोचणार आहे. या दिंडीचे संयोजन डॉ. उद्धव शिंदे हे करणार आहेत[].

१० वे अंबाजोगाई साहित्य संमेलन वर्ष २०२३ मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्यावतीने आयोजित '१० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना'च्या[] अध्यक्षपदी सुप्रसिद्ध, कवी, लेखक प्रा. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. वैद्य हे अंबाजोगाईचे सुपुत्र असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. हे संमेलन येत्या ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आले होते. यापूर्वी प्रा. रंगनाथ तिवारी[], शैला लोहिया, प्रा. रा. द. अरगडे, बलभीम तरकसे, प्राचार्य संतोष मुळावकर, मंदा देशमुख, डॉ. श्रीहरी नागरगोजे, गणपत व्यास[] व डॉ. कमलाकर कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. हे १० वे संमेलन आहे. या संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकर लेखक, कवी, कथाकार यांना सहभाग नोंदवला होता[१०].

११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन,१४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी झाले आहे, उद्घाटन प्रसंगी ,नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार असे प्रतिपादन सुदर्शन रापतवार यांनी पत्रकार परिषदेत दिली[११][१२]. मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून या संमेलनास शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अधिकाधिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे याचे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार[१३][१४] यांनी केले आहे[१५][१६].

 
स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार

संदर्भ

संपादन
  1. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी साहित्यिकांची बैठक". www.viveksindhu.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  2. ^ "११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुदर्शन रापतवार यांची निवड". www.viveksindhu.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  3. ^ "सुदर्शन रापतवार भक्त नामदेव साहित्य पुरस्काराने सन्मानित | Satya Marathi News". www.satyamarathinews.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  4. ^ "अंबाजोगाई साहित्य संमेलन निमित्ताने व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धेचे आयोजन. - NEWS 24 TODAY" (इंग्रजी भाषेत). 2024-07-18. 2024-12-14 रोजी पाहिले.
  5. ^ "नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे स". www.bhartiyamahitiadhikar.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  6. ^ Bharat, E. T. V. (2022-08-18). "Sahitya Sammelan अंबाजोगाईत शुक्रवार पासून साहित्य संमेलन, भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी". ETV Bharat News. 2024-12-14 रोजी पाहिले.
  7. ^ Gore, Mahadev (2022-08-18). "रसिकांच्या पाठबळावरच गावचे 10 वे 'अंबाजोगाई साहित्य संमेलन'". ambajogai mirror (इंग्रजी भाषेत). 2024-12-14 रोजी पाहिले.
  8. ^ "बोलणे म्हणजे जोखीम घेणे". Maharashtra Times. 2024-12-14 रोजी पाहिले.
  9. ^ "अंबाजोगाई साहित्य संमेलन ही अंबाजोगाईची सांस्कृतिक ओळख आहे!". www.aksharnama.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  10. ^ author/lokmat-news-network (2022-02-17). "दासू वैद्य यांची १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड". Lokmat. 2024-12-14 रोजी पाहिले.
  11. ^ "Lokmat ePaper: Marathi News Paper | Online English, Hindi & Marathi Paper | Daily News ePaper| Today's News Papers | लोकमत वृत्तपत्रे". epaper.lokmat.com. 2024-12-14 रोजी पाहिले.
  12. ^ आंबेकर ९४२२९३१४२१, दत्तात्रय (2024-12-13). "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्या होणार उद्घाटन, नागरीकांना सहभागी होण्याचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचे आवाहन". Zunjar News | Marathi News Portal in Maharashtra State | Top News | (इंग्रजी भाषेत). 2024-12-14 रोजी पाहिले.
  13. ^ "अंबाजोगाई साहित्य संमेलन लोकाभिमुख व्हावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - विजयी दर्पण न्यूज" (इंग्रजी भाषेत). 2024-11-27. 2024-12-14 रोजी पाहिले.
  14. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन विविध उपक्रमांचे आयोजन - NEWS 24 TODAY" (इंग्रजी भाषेत). 2024-07-09. 2024-12-14 रोजी पाहिले.
  15. ^ "११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी साहित्यिकांची बैठक". वास्तव दर्शन (इंग्रजी भाषेत). 2024-12-14 रोजी पाहिले.
  16. ^ "Lokmat ePaper: Marathi News Paper | Online English, Hindi & Marathi Paper | Daily News ePaper| Today's News Papers | लोकमत वृत्तपत्रे". epaper.lokmat.com. 2024-12-15 रोजी पाहिले.