अंबागड अथवा 'आंबागड' हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे.तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्यास येथे पोचता येते. या किल्ल्याचा विस्तार सुमारे १० एकर परिसरात आहे.

अंबागड
नाव अंबागड
उंची १,५०० फूट (४६० मी)
प्रकार
चढाईची श्रेणी
ठिकाण भंडारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग सातपुडा
सध्याची अवस्था विनादेखरेख
स्थापना इ.स. १७००


या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा रखरखाव करण्यात येत नाही व हे ठिकाण दुर्लक्षित आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहाससंपादन करा

या स्थानाचे सामरिक महत्त्व जाणून, बख्त बुलंद शहा याने येथे अंदाजे १,५०० फूट (४६० मी) उंच डोगरावर हा किल्ला बांधला. हा सुमारे इ.स. १७०० च्या सुमारास बांधल्या गेला असे म्हणतात. हे ठिकाण दुर्गम आहे. येथे पोहोचण्यास योग्य असा रस्ता नाही.[१]

छायाचित्रेसंपादन करा

गडावरील ठिकाणेसंपादन करा

मुख्य जागा

गडावर जाण्याच्या वाटासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,मुख्य पेपर, पान क्र.७ इको टुरिझममध्ये समावेश व्हावा. श्री नरकेसरी प्रकाशन लि. ०९/०२/२०१७. दि. ०९/०२/२०१७ रोजी पाहिले. बाह्य दुवेसंपादन करा