अंतरा माळी

(अंतरा माली या पानावरून पुनर्निर्देशित)

अंतरा माळी ( ११ मे १९७९) ही बॉलिवूड मधील एक अभिनेत्री आहे.

अंतरा माळी
जन्म अंतरा माळी
११ मे, १९७९ (1979-05-11) (वय: ४५)
गजरौला , उत्तर प्रदेश , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९९ पासून
भाषा हिंदी (चित्रपट)
वडील जगदीश माळी
पती चे कुरियन

चित्रपट

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका टिप्पणी
२००४ नाच
२००३ मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅं चुटकी
२००३ डरना मना है अंजली
२००२ रोड लक्ष्मी
२००२ कंपनी
२००० खिलाड़ी ४२०
१९९९ मस्त निशा

दिग्दर्शन

संपादन
साल चित्रपट मध्यम
२००५ Mr Ya Miss हिंदी

पटकथालेखन

संपादन
साल चित्रपट भाषा
२००५ Mr Ya Miss हिंदी

बाह्य दुवे

संपादन