अंतः मणिपूर (लोकसभा मतदारसंघ)

अंतः मणिपूर हा मणिपूर राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

खासदारसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ लैसराम जोगेस्वर सिंग कॉंग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ अचाव सिंग लैसराम अपक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ सलाम तोंबी सिंग कॉंग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एम्. मेघचंद्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ प्रा. एन. तोंबी सिंग कॉंग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० प्रा. एन. तोंबी सिंग कॉंग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ मोहेंद्र एन्गांगोम भारतीय कम्युनिस्ट पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रा. एन. तोंबी सिंग कॉंग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रा. एन. तोंबी सिंग कॉंग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ युम्नाम यैमा सिंग मणिपूर पीपल्स पार्टी
अकरावी लोकसभा १९९६-९८ चाओबा सिंग कॉंग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ चाओबा सिंग मणिपूर राज्य कॉंग्रेस पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चाओबा सिंग मणिपूर राज्य कॉंग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा