अंडर द कार्पेट हा २०२१ साली प्रदर्शित झालेला टोपे अलाके यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला नायजेरियन रोमँटिक नाटक चित्रपट आहे. या चित्रपटात इयाबो ओजो, देयेमी ओकलांवॉन आणि ताना अ‍ॅडेलाना मुख्य भूमिकेत आहेत. [१] या चित्रपटाचा प्रीमियर ७ मार्च २०२१ रोजी आयमॅक्स सिनेमामध्ये झाला होता आणि १२ मार्च २०२१ रोजी थिएटर रिलीज झाला होता. [२] [३]

अंडर द कार्पेट
दिग्दर्शन टोपे अलाके
प्रमुख कलाकार इयाबो ओजो, देयेमी ओकलांवॉन आणि ताना अ‍ॅडेलाना
देश नायजेरिया
भाषा इंग्रजी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}
अवधी १३९ मिनिटे


कास्टसंपादन करा

  • आयबो ओजो
  • देयेमी ओकंलावॉन
  • ताना अ‍ॅडेलाना
  • फेमी जेकब्स
  • लिडिया लॉरेन्स नेझे
  • तोसिन अबिओला
  • रॉक्सी अंटक

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Here's a first look at Iyabo Ojo in upcoming Nollywood movie 'Under The Carpet'". Pulse Nigeria (इंग्रजी भाषेत). 2021-02-18. 2021-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ BellaNaija.com (2021-02-19). "A First Look at Iyabo Ojo's Forthcoming Movie "Under The Carpet"". BellaNaija (इंग्रजी भाषेत). 2021-04-07 रोजी पाहिले.
  3. ^ "'Ponzi', 'La Femme Anjola', here is a list of Nigerian movies coming to cinemas in March". Pulse Nigeria (इंग्रजी भाषेत). 2021-02-22. 2021-04-07 रोजी पाहिले.