Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अंजली अत्रे या एक मराठी बालसाहित्यकार, अभिनेत्री आणि निवेदिका आहेत.[१][२]इयत्ता चौथी मराठी  पाठ्यपुस्तकांमध्ये 'मिठाचा शोध' या त्यांच्या कथेचा समावेश आहे. श.

3)लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमा अंतर्गत अनेक शाळांना ऑनलाईन भेट.

४) किशोर आणि अथश्री मासिकातून कथा लेखन.

५)बालकथांचे विषय: बाल मानसशास्त्र, पालक बालक समस्या आणि उकल, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक माहिती हे आहेत.

६)लेखना बरोबरच अभिनय क्षेत्रातही कार्यरत ..अनेक नाटके मालिका व चित्रपट  यातून अभिनय.

काही पुस्तकेसंपादन करा

  • ...आणि टिंकू शहाणा झाला
  • दीपाली ताईची आयडिया
  • बंडोपंत फूल तोडे
  • बेडूकराव डरॉंव डरॉंव
  • भेळ घ्या भेळ
  • मिठाचा शोध
  • मीनूची गोष्ट

संदर्भसंपादन करा

  1. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. २५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  2. ^ "Amazon.in: Anjali Atre :Books" (en-in मजकूर). २५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.