अंगामी ही एक नागालॅंडमधील नागा जमात आहे. या जमातीमध्ये तेंगिमा, चक्रिमा व केझामी असे अंगामीचे तीन पोटभेद आहेत. या जमातीतील लोक खाल्लेल्या पशूंचे गुण अंगात येतात असा समज असल्यामुळे खाण्याचे बरेच पदार्थ ते निषिद्ध मानतात.

अंगामी जमातील पुरुष