अंकित फादीया
अंकित फाडिया हे भारतातील सायबर गुन्हेगारी संशोधक आहेत. त्यांनी सायबर गुन्हेगारी प्रतिबंधाचे प्रशिक्षण "सिलिकॉन व्हॅली' येथून घेतले असून या विषयावर १४ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मुंबईतील हल्ल्याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई येथील पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले होते.[१]
संदर्भ
संपादन- ^ इंटरनेटच्या माध्यमातून मुंबईतील हल्ल्याचे नियंत्रण [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती सकाळ वृत्तसेवा