बेटो (पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू)

(अँतोनियो आल्बेर्तो बास्तोस पिंपारेल या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंतोनियो आल्बेर्तो बास्तोस पिंपारेल तथा बेटो (१ मे, इ.स. १९८२ - ) हा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सेव्हिया एफ.सी.तर्फे गोलरक्षक म्हणून क्लब फुटबॉल खेळतो.