आंद्रेस स्कॉटी

उरुग्वेचा फुटबॉल खेळाडू
(अँड्रेस स्कॉट्टी या पानावरून पुनर्निर्देशित)

आंद्रेस स्कॉटी (स्पॅनिश: Andrés Scotti; १४ डिसेंबर, इ.स. १९७५:मोन्तेविदेओ, उरुग्वे - ) हा उरुग्वेचा एक फुटबॉलपटू आहे. स्कॉटी उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो.

आंद्रेस स्कॉटी

बाह्य दुवे संपादन