अँटेरो जंक्शन (कॉलोराडो)

अँटेरो जंक्शन ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील नामशेष वस्ती आहे. पार्क काउंटी मधील हे ठिकाण यूएस २८५वर होते.

यूएस मार्ग 285 च्या बाजूने उत्तरेकडे पहात आहे; यूएस मार्ग 24 उजवीकडे आहे, जुलै 2020

याचे नाव जवळील माउंट अँटेरो पर्वत आणि महामार्गाच्या तिठ्यावरून दिलेले होते. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 6.