अँटेरो जंक्शन (कॉलोराडो)
(अँटेरो जंक्शन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
अँटेरो जंक्शन ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील नामशेष वस्ती आहे. पार्क काउंटी मधील हे ठिकाण यूएस २८५वर होते.
याचे नाव जवळील माउंट अँटेरो पर्वत आणि महामार्गाच्या तिठ्यावरून दिलेले होते. [१]
संदर्भ
संपादन- ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 6.