अंतानानारिव्हो

(अँटाननरिवो या पानावरून पुनर्निर्देशित)


अंतानानारिव्हो ही पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर ह्या द्वीप-देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

अंतानानारिव्हो
Antananarivo Tananarive
मादागास्कर देशाची राजधानी


अंतानानारिव्हो is located in मादागास्कर
अंतानानारिव्हो
अंतानानारिव्हो
अंतानानारिव्होचे मादागास्करमधील स्थान

गुणक: 18°56′S 47°31′E / 18.933°S 47.517°E / -18.933; 47.517

देश मादागास्कर ध्वज मादागास्कर
स्थापना वर्ष इ.स. १६२५
क्षेत्रफळ ८८ चौ. किमी (३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,१८६ फूट (१,२७६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,०३,४५०
  - घनता १०,२६६ /चौ. किमी (२६,५९० /चौ. मैल)