अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकल

अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकल हा अँग्लो-सॅक्सन काळातील ऐतिहासिक पुस्तकांचा संच आहे. जुन्या इंग्लिशमधील ही पुस्तके साधारण ९व्या शतकात बहुधा वेसेक्समध्ये महान आल्फ्रेडच्या कारकिर्दीत लिहिली गेली. [] याच्या अनेक प्रती इंग्लंडमधील ख्रिश्चन मठांमध्ये वितरित केल्या गेल्या. काही मठांमध्ये यात पुढे स्वतंत्रपणे भर घातली गेली.

पीटरबरो क्रॉनिकलचे पहिले पान []

या पुस्तकांमधून सीझरच्या ब्रिटनवरील आक्रमणापासून साधारण इ.स. ११५४ पर्यंत वर्षानुसार माहिती आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Bosworth, The Elements of Anglo-Saxon Grammar, p. 277.
  2. ^ Hunter Blair, Roman Britain, p. 11.
  3. ^ Howe, Nicholas (2004). "Rome: Capital of Anglo-Saxon England". Journal of Medieval and Early Modern Studies. 34 (1): 147–72. doi:10.1215/10829636-34-1-147. S2CID 170978121.