अँड टीव्ही
(&टीव्ही या पानावरून पुनर्निर्देशित)
&टीव्ही (&TV किंवा अँड टीव्ही) एक हिंदी भाषेचे करमणूक चॅनेल आहे जे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या मालकीचे आहे. यास झील (ZEEL) गटाकडून सामान्य करमणूक चॅनेल म्हणून लाँच केले गेले, आणि २ मार्च २०१५ रोजी त्याचे प्रसारण सुरू झाले.[१]
संदर्भ
संपादन- ^ ZEE Entertainment launches new Hindi General Entertainment Channel ‘&TV’. Times of India. 22 January 2015.]