एप्रिल २९

दिनांक
(२९ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)

एप्रिल २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११९ वा किंवा लीप वर्षात १२० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी संपादन

अठरावे शतक संपादन

एकोणिसावे शतक संपादन

विसावे शतक संपादन

  • १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
  • १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
  • १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
  • १९९२ : लॉस ॲंजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
  • १९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
  • १९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.

एकविसावे शतक संपादन

जन्म संपादन

मृत्यू संपादन

प्रतिवार्षिक पालन संपादन

बाह्य दुवे संपादन

एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - (एप्रिल महिना)