२०२२ मध्य युरोप चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा आहे ८ ते १० जुलै २०२२ दरम्यान चेक प्रजासत्ताक देशातील प्राग येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत यजमान चेक प्रजासत्ताकसह ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्ग या तीन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. मध्य युरोप चषक स्पर्धेची ही आठवी आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असलेली दुसरी आवृत्ती होती. सर्व सामने प्राग मधील विनॉर क्रिकेट स्टेडियमवर खेळविले गेले. ऑस्ट्रियाने मागील आवृत्ती जिंकली होती.

२०२२ मध्य युरोप चषक
तारीख ८ – १० जुलै २०२२
व्यवस्थापक चेक प्रजासत्ताक क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
विजेते Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक (३ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा चेक प्रजासत्ताक साबावून दावीझी (२१०)
सर्वात जास्त बळी चेक प्रजासत्ताक नवीद अहमद (६)
लक्झेंबर्ग पंकज मालव (६)
ऑस्ट्रिया अकिब इक्बाल (६)


ऑस्ट्रिया आणि चेक प्रजासत्ताक या दोन्ही देशांनी प्रत्येकी ३ सामने जिंकत १२ गुण मिळवले, त्यामुळे विजेतेपदासाठी निव्वळ धावगतीचा निकष लावण्यात आला. यजमान चेक प्रजासत्ताकची धावगती ऑस्ट्रियापेक्षा जास्त असल्याने त्यांना मध्य युरोप चषकाचे विजेते घोषित करण्यात आले. लक्झेंबर्गला एकही सामन्यामध्ये विजय मिळवता आला नाही.

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती स्थिती
  चेक प्रजासत्ताक १२ १.०२० विजेता
  ऑस्ट्रिया १२ ०.८६०
  लक्झेंबर्ग -२.०३७

सामने संपादन

१ला सामना संपादन

८ जुलै २०२१
१०:००
धावफलक
लक्झेंबर्ग  
११९/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
१२३/५ (१६.२ षटके)
शिव गिल २८* (३०)
जावीद सद्रान ३/१७ (४ षटके)
रझमल शिगीवाल ६५ (४५)
शिव गिल २/१४ (२ षटके)
ऑस्ट्रिया ५ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि अरविंद गणेश (ऑ)
सामनावीर: रझमल शिगीवाल (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.

२रा सामना संपादन

८ जुलै २०२१
१५:००
धावफलक
लक्झेंबर्ग  
११२/७ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
११६/५ (१६.३ षटके)
शिव गिल २७ (३२)
साझिब भुईया ३/२४ (४ षटके)
साबावून दावीझी ४० (२७)
पंकज मालव २/२६ (४ षटके)
चेक प्रजासत्ताक ५ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि क्रिस टेब (चे.प्र.)
सामनावीर: साझिब भुईया (चेक प्रजासत्ताक)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
  • सोनी क्लीफान, उशान थेननहेल्लागे (चे.प्र.) आणि अंशुमन भदौरिया (ल) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना संपादन

९ जुलै २०२१
१०:००
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
१८२/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
१८३/६ (१९.४ षटके)
साबावून दावीझी १११* (७१)
अब्दुल्लाह अकबरजान २/२८ (४ षटके)
मिर्झा अहसान ५७ (२८)
नवीद अहमद २/२२ (४ षटके)
ऑस्ट्रिया ४ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: अरविंद गणेश (ऑ) आणि क्रिस टेब (चे.प्र.)
सामनावीर: साहिल मोमीन (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.
  • त्रिपुरारी लाल (चे.प्र.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना संपादन

९ जुलै २०२१
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
११५/३ (१२.१ षटके)
वि
  लक्झेंबर्ग
८४/४ (१० षटके)
रझमल शिगीवाल ४८* (२३)
पंकज मालव २/१९ (३ षटके)
जूस्ट मेस २३* (१६)
अकिब इक्बाल २/७ (२ षटके)
ऑस्ट्रिया ३५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि अरविंद गणेश (ऑ)
सामनावीर: रझमल शिगीवाल (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे लक्झेंबर्गला १० षटकांमध्ये १२० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

५वा सामना संपादन

१० जुलै २०२१
१०:००
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
२०९/६ (२० षटके)
वि
  लक्झेंबर्ग
१७३/९ (२० षटके)
डायलन स्टेन ६४ (४४)
पंकज मालव २/३१ (४ षटके)
जेम्स बार्कर ४४ (३६)
अरुण अशोकन ३/३२ (४ षटके)
चेक प्रजासत्ताक ३६ धावांनी विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि क्रिस टेब (चे.प्र.)
सामनावीर: सुदेश विक्रमसेकरा (चेक प्रजासत्ताक‌)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
  • क्रांती वेंकटस्वामी (चे.प्र.)‌ आणि अंश त्रिवेदी (ल) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

६वा सामना संपादन

१० जुलै २०२१
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१४६/८ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
१५०/४ (१८.४ षटके)
अकिब इक्बाल ४० (४२)
नवीद अहमद १/१२ (४ षटके)
साबावून दावीझी ५६ (४३)
अकिब इक्बाल १/२३ (४ षटके)
चेक प्रजासत्ताक ६ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग
पंच: रिचर्ड एम्स (बे) आणि सुनील गौडा (ज)
सामनावीर: अरुण अशोकन (चेक प्रजासत्ताक‌)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक‌, क्षेत्ररक्षण.
  • चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ऑस्ट्रियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ओस्मान खान (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.